top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Monday, 19 January 2026
.mahanewsonline.com
चिराग पासवान यांचा भाजपाला पाठिंबा
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच चिराग पासवान यांनी ट्विट करत नितीश कुमार यांना आव्हान देत आपण भाजपासोबतच असल्याचंही स्पष्ट केलं आहे. “आपल्या सगळ्यांना आवाहन आहे की, ज्या ठिकाणी लोजपाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्या सर्व ठिकाणी बिहार प्रथम, बिहारी प्रथम लागू करण्यासाठी लोजपा उमेदवारांना मतदान करावं व अन्य ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मतदान करावं. येणारं सरकार नितीशमुक्त सरकार बनेल,” असं त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
bottom of page