top of page

'कोविडशील्ड' लशीमुळे गंभीर साइड-इफेक्ट; नुकसान भरपाईची मागणी

नवी दिल्ली : कोविडशील्ड लशीच्या ट्रायलमध्ये भाग घेतलेल्या 40 वर्षीय व्यक्तीने डोस घेतल्यानंतर त्याच्यावर गंभीर दुष्परिणाम झाला आहे. ज्यामध्ये व्हर्च्युअल न्यूरोलॉजिकल ब्रेकडाउन सारख्या समस्यांचा समावेश आहे. यासाठी त्या व्यक्तीने 5 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
सीरम इन्स्टिट्यूट आणि इतरांना पाठविलेल्या एका कायदेशीर नोटीशीत नुकसान भरपाईसह ट्रायल रोखण्याची मागणी केली आहे.

bottom of page