top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Wednesday, 5 August 2026
महाराष्ट्रात ६,४०६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ६५ जणांचा मृत्यू
राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत असून गुरुवारी राज्यात ६ हजार ४०६ करोनाबाधितांची नोंद झाली. तर ६५ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. दरम्यान, ४ हजार ८१५ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १८ लाख २ हजार ३६५ वर पोहोचली आहे. आतापर्यंत १६ लाख ६८ हजार ५३८ जणांनी कोरोनावर मात केली. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ४६ हजार ८१३ जणांचा मृत्यू झाला असून ८५ हजार ९६३ अॅक्टिव केसेस असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली.
bottom of page