top of page

कोरोना : अमेरिकेतील परिस्थिती गंभीर

जगभरात कोरोनामुले दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होताना दिसत असून, अनेक देशांनी लॉकडाउनचा निर्णयही घेतला. कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या अमेरिकेतील परिस्थितीही चिंताजनक झाली आहे. तब्बल सहा महिन्यानंतर अमेरिकेत सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. मे नंतर पहिल्याच अमेरिकेत सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. मागील २४ तासात अमेरिकेत २ हजार १५७ रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाले आहेत. गेल्या २४ तासात ४० सेंकदात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून, अमेरिकेतील परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे.

bottom of page