top of page

सावधान! महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे

महाराष्ट्रात सलग चौथ्या दिवशी ५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. अनलॉक सुरु झाल्यानंतर आणि स्वंयशिस्त न पाळल्याने ही संख्या वाढताना दिसत आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत ही संख्या २ ते ३ हजारांच्या घरांमध्ये होती. मागील २४ तासांमध्ये ५ हजार ७६० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ४ हजार ८८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

bottom of page