top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 18 January 2026
.mahanewsonline.com
भारतात कोविड -१९ चाचण्यांनी ३ कोटींचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली: इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) आकडेवारीनुसार कोविड -१९ चे रुग्ण शोधण्यासाठी भारतातील एकूण चाचण्यांनी ३ कोटींचा आकडा पार केला आहे. १६ ऑगस्टपर्यंत एकूण ३,००,४१,४०० नमुन्यांची चाचणी घेण्यात आली.
bottom of page