top of page

कॉमेडियन भारती सिंहला ड्रग्ज प्रकरणात अटक

शनिवारी सकाळी अंमली पदार्थ विरोधी पथकाने कॉमेडियन भारती सिंहच्या घरावर आणि त्यानंतर कार्यालयावर धाड टाकली. यावेळी झालेल्या झाडाझडीत भारतीच्या घरात गांजा आढळला आहे. भारती आणि तिचा पती या दोघांनीही गांजा बाळगल्याचं मान्य केलं आहे. त्यानंतर भारती सिंहला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

bottom of page