top of page

आराध्यानं वाढदिवशी गायलं 'जय सिया राम भजन'

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची लाडकी मुलगी आराध्या हिचा सोमवारी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्ताने देशभरातील हजारो चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान आराध्याने भगवान श्री राम यांची प्रार्थना करुन आज आपल्या दिवसाची सुरुवात केली. तिने श्री राम यांचं एक भजन गायलं आहे. या भजनाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. व्हिडीओ पहा https://twitter.com/i/status/1328051869932007426

bottom of page