top of page

विधान परिषद पोटनिवडणूक: अभिजीत पाटील यांचा दारूण पराभव

विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकीत भाजपाचे अमरिश पटेल ३३२ मतांसह विजयी झाले. तर काँग्रेसचे अभिजित पाटील यांना केवळ ९८ मते मिळाली. आज मतमोजणीअंती भाजपाच्या उमेदवार अमरिश पटेल यांनी विरोधकांची ११५ मते फोडून अभिजीत पाटील यांचा दारूण पराभव केला. महाविकास आघाडीची एकत्रित मिळून एकूण २१३ मते असतानाही अभिजीत पाटील यांना शंभरीही गाठता आली नाही.

bottom of page