top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

चौकशीच्या एक दिवस आधीच वर्षा राऊत ED कार्यालयात हजर

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना PMC बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. त्यांना चौकशीसाठी 5 जानेवारी रोजी बोलावले होते. मात्र मीडियापासून वाचण्यासाठी वर्षा राऊत एक दिवस आधीच 4 जानेवारी रोजी दुपारी EDच्या कार्यालयात हजर झाल्या आहेत. वर्षा राऊत यांना देण्यात आलेल्या कर्जाचे पीएमसी घोटाळ्याशी काही संबंध असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले होते. EDच्या दाव्याला उत्तर देताना राऊत कुटुंबीयांनी सांगितले की, हे पैसे दहा वर्षांपूर्वी घेतले होते आणि या संदर्भात, आयकर विवरण देखील दाखवला आहे.

classi 2.jpg
bottom of page