top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

लस जर इतकीच सुरक्षित, तर मग.....

जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारे संवाद साधून, या लसीकरणास सुरूवात करून दिली. मात्र, देशात सुरू असलेलं लसीवरचं राजकारण अद्याप थांबलेलं दिसत नाही. “लस जर एवढीच सुरक्षित आणि विश्वसनीय आहे व तिच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यापलीकडची आहे. तर, मग असं कसं होऊ शकतं? की सरकारशी निगडीत कुणीही लस टोचून घेण्यासाठी पुढाकार घेतला नाही. जगातील अन्य देशांमध्ये असं झालं आहे.” असा प्रश्न काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी उपस्थित केला आहे. संपूर्ण जगात अनेक नेत्यांनी पुढे येत स्वतः लस टोचून घेतली आहे. मात्र, भारत सरकारशी निगडीत कोणीही असं का केलं नाही?” असंही ते म्हणाले.

classi 2.jpg
bottom of page