top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

मोदींच्या मतदारसंघामध्येच भाजपचा पराभव

उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये समाजवादी पार्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघांमध्येच भाजपाचा दोन जागांवर पराभव झाला. विशेष म्हणजे मागील दहा वर्षांमध्ये पहिल्यांदाच भाजपाला पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. वाराणसीमधील पदवीधर मतदारसंघातून समाजवादी पार्टीचे अशुतोष सिन्हा यांनी विजय मिळवला. तर सिन्हा यांचे सहकारी लाल बिहारी शिक्षक मतदारसंघातून विजयी झाले. वाराणसीमधील भाजपाचा हा पराभव धक्कादायक मानला जात आहे. एक डिसेंबर रोजी ११ जागांसाठी मतदान झालं.

classi 2.jpg
bottom of page