top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

‘युनिसेफ’ पुरवणार गरजू देशांना लस

अनेक देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसींवर संशोधन केलं जात आहे. मात्र, ती लस जगातील सर्वच देशांना पुरवणे तितकेच अवघड काम आहे. यासाठी आता युनिसेफने पुढाकार घेतला असून जगातील गरजू देशांना महिन्याला ८५० टन कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस पोहोचवणार आहे.यासाठी व्यावसायिक विमानांचाच वापर करण्यात येईल. जर गरज पडलीच तर चार्टर्ड विमानही वापरली जातील असं युनिसेफनं म्हटलंय.

classi 2.jpg
bottom of page