top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

लॉकडाउनमध्ये सर्वात जास्त मदत केलेले टॉप टेन खासदार

GovernEye या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात लॉकडाउनमध्ये सर्वात जास्त मदत केलेल्या टॉप १० खासदारांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक मदत केलेल्या नेल्लोरचे खासदार अडाला प्रभाकर रेड्डी, वायनाडचे खासदार राहुल गांधी, भाजपाचे खासदार अनिल फिरोजिया यांचाही या यादीत समावेश आहे. १ ऑक्टोबरला GovernEye या संस्थेने त्यांचं सर्वेक्षण सुरु केलं होतं. प्रत्यक्ष मतदारसंघात घेण्यात आलेल्या नागरिकांच्या मुलाखती आणि अभिप्राय यातून सर्वाधिक मदत केलेल्या २५ खासदारांची नावं ठरवण्यात आली. त्यातून एकूण १० खासदारांची यादी निश्चित करण्यात आली.

ते पुढीलप्रमाणे. अनिल फिरोजिया ( भाजपा), अडाला प्रभाकर रेड्डी(वायएसआरसीपी), राहुल गांधी(काँग्रेस), महुआ मोइत्रा(तृणणूल काँग्रेस), एल.एस. तेजस्वी सूर्या(भाजपा), हेमंत तुकाराम गोडसे (शिवसेना), ०सुखबीर सिंग बाद(एसएडी), शंकर लालवानी (भाजपा), नितीन गडकरी (भाजपा),डॉ. सुमाती थमीझाची (डीएमके)

लॉकडाउनचा काळ हा अनेकांसाठी कठीण काळ ठरला होता. त्यामुळे अनेक खासदारांनी लोकांना त्यांच्या परिने मदत केली.

classi 2.jpg
bottom of page