top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

टीम इंडियाला 5 कोटी रुपयांचा बोनस, बीसीसीआयची घोषणा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारताने ऐतिहासिक विजय मिळवत मालिका ही जिंकली. विराट कोहलीची अनुपस्थिती, भारतीय खेळाडूंना झालेल्या दुखापतीवर मात करत भारताने हा इतिहास घडवला. टीम इंडियाच्या या कामगिरीवर खूश होऊन बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टीम इंडियाला 5 कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. याबाबतचं ट्विट त्यांनी केलं आहे.

४ सामन्यांच्या मालिकेत पहिल्याच सामन्यांमध्ये भारताचा मानहानीकारक पराभव झाला.त्यानंतर विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणेने टीमचं नेतृत्व केलं. सगळ्या अडचणींवर मात करत भारताने २-१ या अशी मालिका जिंकत ऑस्ट्रेलियात
ऐतिहासिक विजय मिळविला.

classi 2.jpg
bottom of page