top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

भारतीय संघासाठी आनंदाची बातमी

पहिल्या कसोटी सामन्यातील भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवास सामोरे जावे लागले होते. त्यामुळे आता दुसऱ्या कसोटी सामन्यात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. अष्टपैलू रविंद्र जडेजानं फिटनेस टेस्ट पास केली असल्याने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी जडेजाला संधी मिळू शकते. विराट कोहली, मोहम्मद शामीच्या अनुपस्थिती भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचं खडतर आवाहन होतं. मात्र जडेजा फिट झाल्यामुळे भारतीय संघानं सुटकेचा श्वास सोडला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाला संधी मिळणार का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र, त्यामुळे जडेजाची निवड जवळपास नक्की समजली जात आहे.

classi 2.jpg
bottom of page