top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

राज्यात ३ हजार ०८१ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ

मुंबईः आज राज्यात ३ हजार ०८१ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून ५० जणांना कोरोनामुळं प्राण गमवावा लागला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. गेल्या २४ तासांत ३ हजार ०८१ नवीन रुग्ण आढळले असून राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २० लाखांच्या जवळपास येऊन ठेपली आहे. सध्या राज्यात १९ लाख ९० हजार ७५९ इतकी झाली आहे. तर, ५२ हजार ६५३ रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात २ हजार ३४२ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत १८,८६,४६९ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ९४. ७६ टक्के इतका झाला आहे.

classi 2.jpg
bottom of page