top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

धनंजय मुंडे प्रकरणी काय म्हणाले संजय राऊत ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपानंतर भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज याबाबत प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार योग्य निर्णय घेतील असं सांगत कौटुंबिक विषयात राजकारण करणं योग्य नसल्याचं राऊत यांनी सांगितलं आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारला यामुळे कोणताही धोका नाही, असेही त्यांनी सांगितले. .

classi 2.jpg
bottom of page