top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात शरद पवार घेणार राष्ट्रपतींची भेट

केंद्र सरकार केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीत सुरू आहे. पाच वेळा बैठक होऊन केंद्राकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने शेतकऱ्यांनी ८ डिसेंबरला भारत बंदची हाक देत आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच विषयावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची ९ डिसेंबरला भेट घेणार आहेत.

classi 2.jpg
bottom of page