top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

फाइजरच्या लशीला जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी

जागतिक आरोग्य संघटनेने फायझर आणि बायोटेकच्या कोरोना व्हायरस लसीचा आणीबाणी वापर करण्यास परवानगी दिली असून भारतात अद्याप ही मिळाली नाही. या संदर्भात मोदी सरकार महत्त्वपूर्ण आज निर्णय़ घेण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियनसह 12 देशांमध्ये फायझर-बायोटेक लशीला यापूर्वीच आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. भारतात ही मिळणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

classi 2.jpg
bottom of page