top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

कृषी कायद्यांचा निषेध; प्रकाश सिंह बादल यांचा पद्मविभूषण पुरस्कार परत करण्याचा निर्णय

केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी घेणंदेणं नाही. शेतकऱ्यांसाठी घातक व जाचक असलेल्या कृषी कायद्याचा निषेध करत मी मला मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे असंही प्रकाश सिंह बादल यांनी म्हटलं आहे. अकाली दलाने कृषी कायद्यांचा निषेध नोंदवतच यापूर्वीच एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आता केंद्र सरकारवर टीका करत प्रकाश सिंह बादल यांनी त्यांचा पद्मविभूषण पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

classi 2.jpg
bottom of page