top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

कोरोनाचा संसर्ग नियंत्रणाबाहेर

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच नव्या प्रकाराच्या कोरोना विषाणूमुळे ब्रिटनमधील परिस्थिती आणखी चिघळली आहे. नव्या प्रकारचा कोरोना विषाणू हा आधीच्या विषाणूपेक्षा ७० टक्के अधिक वेगाने फैलावत असून कोरोनाचा संसर्ग नियंत्रणाबाहेर गेल्याची कबुली आरोग्य मंत्री मॅट हँकॉक यांनी दिली. ब्रिटनमध्ये नव्या विषाणूंचा संसर्ग झालेल्या बाधितांची संख्या वाढल्यामुळे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लंडन आणि दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये लॉकडाउनची घोषणा केली

classi 2.jpg
bottom of page