top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

…तोपर्यंत निवडणूक लढणार नाही- मेहबुबा मुफ्ती

जम्मू काश्मीरमधील जिल्हा विकास परिषदांच्या (डीडीसी) निवडणुकीत लागलेले निकाल हे प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी जोपर्यंत काश्मीरला विशेष दर्जा देणारं ३७० कलम पुन्हा लागू केलं जात नाही तोपर्यंत आपण निवडणूक लढणार नाहील; असं मेहबुबा मुफ्ती यांनी जाहीर केलं आहे. निवडणुकीसाठी राजकीय प्रतिस्पर्धी असणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने हातमिळवणी केली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. यावर त्यांनी आपण ३७० कलम पुन्हा लागू होत नाही तोवर निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं.

classi 2.jpg
bottom of page