top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

मॉडर्ना करोना लस घेतलेल्या डॉक्टरला अ‍ॅलर्जी

मॉडर्ना कोरोना लस घेतलेल्या डॉक्टरला अ‍ॅलर्जीचा त्रास जाणवत आहे. बोस्टन मेडिकल सेंटरमधील जेरीएट्रिक ऑन्कोलॉजी डिपार्टमेंटमध्ये काम करणारे डॉक्टर होसेन यांनी मॉडर्नाची कोरोना लस देण्यात आली होती. कोरोना प्रतिबंधक लस दिल्यानंतर मला लगेचच त्रास जाणवू लागला. मला गरगरल्यासारखं वाटू लागलं आणि ह्रदयाची धडधडही वाढली होती असं डॉक्टर होसेन यांनी सांगितलं आहे. डॉक्टर होसेन यांना त्रास जाणवू लागला त्यामुळे त्यांना आपातकालीन विभागात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांच्यावर उपचार केल्यानंतर काही काळासाठी देखरेखेखाली ठेवण्यात आलं आणि नंतर डिस्चार्ज देण्यात आला”.

classi 2.jpg
bottom of page