top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

कंगनाने केलं नवं ट्विट

सध्या शेतीविषयक कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरू असून या आंदोलनाला विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. याच मुद्द्यावर कंगनाने कृषी विधेयकाला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधत आता एक नवं ट्विट केलं आहे. “अखंड भारतावर प्रेम करणारे, भारत देशाचे तुकडे होऊ नयेत असं वाटणारे… अशा लोकांना सुप्रभात! कृषी कायदा समजून घेणारे आणि या कायद्याला पाठिंबा देणारे हेच खरे देशभक्त आहेत आणि शेतकऱ्यांचे हितचिंतक आहेत. त्यामुळे ढगांपासून सावध राहा”, असं कंगनाने ट्विटमध्ये म्हंटलं आहे. अवघ्या काही तासांत या ट्विटला ३० हजारांहून जास्त लोकांनी ट्विट लाईक केलं आहे.

classi 2.jpg
bottom of page