top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

कसोटी इतिहासात भारताची लाजिरवाणी कामगिरी

पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावांत भारतीय संघाने अतिशय सुमार कामगिरी केली. भारतीय संघ फक्त ३६ धावांपर्यंत मजल मारु शकला.भारतीय संघाची ही निच्चांकी धावसंख्या ठरली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकाही भारतीय फलंदाजाला दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही. भारताकडून पृथ्वी शॉ (४), मयांक (९), बुमराह (२), पुजारा (०). कोहली (४), रहाणे (०), विहारी (८), साहा (४), अश्विन (०), उमेश यादव (४ नाबाद) आणि शमी (१) यांना दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही. दुसऱ्या डावात भारतीय संघ फक्त ३६ धावांपर्यंत मजल मारु शकला. कांगारुंकडून जोश हेजलवूडने ५ तर पॅट कमिन्सने ४ बळी घेतले.

classi 2.jpg
bottom of page