top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

F-15EX फायटर विमानं भारताला विकण्याची 'बोईंग'ला परवानगी

अमेरिकेतील आघाडीची विमान उत्पादक कंपनी बोईंग कंपनीला भारताला F-15EX फायटर विमान विकण्याची परवानगी मिळाली असल्याची माहिती बोईंगकडून गुरुवारी देण्यात आली. बोईंग ही आहे. या कंपनीने बनवलेल्या काही विमानांचा भारतीय सैन्य दलांमध्ये वापर सुरु आहे. F-15EX हे बहुउद्देशीय फायटर विमान सर्व प्रकारच्या वातावरणात तसेच दिवसा-रात्री मोहिमा पार पाडण्यासाठी सक्षम आहे. शस्त्रास्त्र वाहून नेणं आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत हे विमान अद्वितीय असल्याचे अंकुर कांगलेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

classi 2.jpg
bottom of page