top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

भारताच्या भीतीने दाऊदने कुटुंबियांना पाकिस्तानातून हलवलं

मुंबई : काहीच दिवसांपूर्वी इमरान खान सरकारने जॅश प्रमुख मसूद अजहर आणि मुंबई दहशतावादी हल्ल्याचा मास्टरमाइंड जरी-उर-रहमान लखवीवर सक्ती दाखवलेली आहे. यामुळे आता दाऊद इब्राहिम घाबरलेला असून त्याने आपल्या कुटुंबातील काही सदस्यांना पाकिस्तानातून बाहेर पाठवलेलं आहे. याअगोदर दाऊदने आपल्या मोठ्या मुलीला माहरुखला पोतुर्गालचं पासपोर्ट काढून दिलं होतं. माहरूखचं लग्न पाकिस्तानचा माजी क्रिकेटर जावेद मिंयादाद यांचा मुलगा जुनैदसोबत झालं आहे.

classi 2.jpg
bottom of page