top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

प्रेयसीने कापले नव्या नवरीचे केस, फेविक्विकने चिकटवले डोळे

प्रियकराने आपली फसवणूक करुन दुसऱ्या मुलीसोबत संसार थाटलाय हे समजल्यानंतर प्रेयसीने थेट प्रियकराच्या घरात घुसून नववधूला मारहाण केली. तिचे केस कापले व फेविक्विकने तिचे डोळे चिकटवले. बिहारच्या नालंदामध्ये संतापाच्या भरात मुलीने केलेले हे कृत्य पाहून सर्वचजण अवाक झाले आहेत. संपूर्ण नालंदामध्ये ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. भागनबिगहा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या मोरा तालाब गावातील ही घटना असून पोलिसांनी आरोपी युवतीला अटक केली आहे.

classi 2.jpg
bottom of page