top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

राज्यात दिवसभरात ३ हजार १६० कोरोनाबाधितांची वाढ

राज्यातील कोरोनाचा संसर्ग अद्यापही सुरूच असून राज्यात आज ३ हजार १६० कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन २ हजार ८२८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १८ लाख ५० हजार १८१ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ४९ हजार ६७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४.८७% झाले आहे.

classi 2.jpg
bottom of page