top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

राज्यात दिवसभरात पाच हजार कोरोना बाधितांची नोंद

आज दिवसभरात राज्यात ५,०११ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर १०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही १७,५७,५२०वर पोहोचली आहे. तर आज ६,६०८ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात सध्या ८०,२२१ अँक्टिव्ह रुग्ण असून आजवर १६,३०,१११ रुग्ण बरे झाले आहेत. तर ४६,२०२ रुग्णांचा आजवर मृत्यू झाला आहे.

classi 2.jpg
bottom of page