top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

कॉमेडियन भारती सिंहला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

कॉमेडियन भारती सिंहच्या घरात अंमली पदार्थ आढळून आल्यामुळे अंमली पदार्थ विरोधी पथकाने तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचियाने अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. आता त्या दोघांना मुंबई किल्ला कोर्ट न्यायालयाने १४ दिवसांची म्हणजे ४ डिसेंबरपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. भारती आणि हर्षने जामीनासाठी अर्ज केला असून त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे,

classi 2.jpg
bottom of page