top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येतेय. त्यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आ. भारतनाना भालके हे कोरोनामुक्त होऊन सुखरूप स्वगृही परतलेले होते. परंतु इतर आजार बळावल्याने त्यांच्यावर पुणे येथील रूबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली असून दोन दिवसांपासून त्यांना जीवन सुरक्षा प्रणालीवर ठेवण्यात आल्याचे समजते.

classi 2.jpg
bottom of page