top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

कुठे फेडाल ही पापे सारी?

राज्यात संभाजीनगरच्या नामांतरचा मुद्यावरून भाजपा व मनसे आक्रमक झाली असून शिवसेनेला यावरून कोंडीत पकडले जात आहे. काँग्रेसचा औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्यास विरोध आहे. तर, शिवसेनेकडून ही आम्ही संभाजीनगर असे नाव करणारच असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर ट्विट करत निशाणा साधला जात आहे.

स्वतःच्या अहंकाराचा विषय येतो तेव्हा “उखाड दिया” ची भाषा..आणि आता संभाजीनगरचा राज्याच्या अस्मितेचा विषय येताच काँग्रेसला “कोपरापासून साष्टांग दंडवत”! सत्तेसाठी एवढी लाचारी? कुठे फेडाल ही पापे सारी?” असं ट्विटमध्ये शेलार यांनी म्हटलं आहे.

classi 2.jpg
bottom of page