top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

अमेरिकेत कोरोना लसीचे दुष्परिणाम

अमेरिकेमध्ये आपातकालीन वापरासाठी अखेर फायझर-बायोएनटेक व मॉर्डना या दोन लसींना परवानगी देण्यात आल्यानंतर लसीकरणही सुरू झालं आहे. मात्र,कोरोना लस घेतलेल्या दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना ॲलर्जीसारखा त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या रोग प्रतिबंध व नियंत्रण केंद्रानं (सीडीएस) लस घेतल्यानंतर दुष्परिणाम झालेल्या व ॲलर्जीचा त्रास असणाऱ्या नागरिकांना लस घ्यावयाच्या खबरदारीबद्दल तात्काळ मार्गदर्शक सूचना जारी केल्या. ज्या व्यक्तींना लसीचा पहिला डोस घेतल्यामुळे त्रास सुरू झाला आहे. त्यांनी लसीचा दुसरा डोस घेऊ नये, असं सीडीएसनं स्पष्ट केलं आहे.

classi 2.jpg
bottom of page