top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 18 January 2026
.mahanewsonline.com

आई :- चिंटु लवकर आंघोळ करून घे,
नाहीतर शाळा बुडेल..!
चि ंटु :- आई बादलीभर पाण्यात
शाळा कशी काय बुडेल् ग ?
आईने बादलीतच बुडवून बुडवून हानला

आत्ताच बायकोसोबत स्कूटरवर किराणा दुकानात जाऊन आलो, खूप गर्दी होती, परत आल्यावर मास्क काढल्यावर बघितलं,
भलतीच बाई सोबत आली! काळजी घ्या, घरातच रहा!

एक बाई शेजारनींना भेटायला गेली . तासभर हसून खिदळून गप्पा मारल्या. चहा पाणी झाल्या वर परत जाताना म्हणाली.... "ताई ! मला डॉक्टर ने कोरोना मुळे चौदा दिवस "Self Isolation" मधे रहायला सांगितलय, म्हणून म्हटलं आज सगळ्या मैत्रीनींना भेटून घ्यावे. कोण जाणे पुन्हा भेटायची संधी मिळेल की नाही..!" आणि निघून गेली ...

पप्पूचं लग्न झालं आणि त्याचा संसार सुरु झाला.
एकदा पप्पू त्याच्या बायकोला विचारतो. तू माझ्यात असं काय पाहिलंस की मला डायरेक्ट लग्नाला हो म्हणालीस ?
पप्पूची बायको : मी तुम्हाला एकदोन वेळेस भांडी घासताना पाहिलं.

शिक्षक : मुलांनो सुई टोचल्यावर रक्त
का बाहेर येते?
बंडया: सुई कोणी टोचली ते बघायला.?
मास्तरांनी कोरड्या विहिरीत उडी मारली….

नवरा: तुला तयार व्हायला खूप वेळ लागतो. मी 2 मिनिटात तयार झालो.
बायको: मॅगी व पुरणपोळीत फरक असतो😂

जोशी : "मी इथले टाॅयलेट वापरु का ?"
नेने : "हो, पण पैसे पडतील....!"
जोशी : "नाही पडणार.... बसताना काळजी घेईन....!!"

दुकानदार: आज माझा बदला पुर्ण झाला.
गिर्हाईक: कसा काय?
दुकानदार: आज SBI चा मँनेजर किराणा घ्यायला आला होता, मी सांगितले लंचटाईम आहे नंतर या...
bottom of page