top of page

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत 1,118 रिक्त पदांची भरती

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत प्रशिक्षणार्थी ओएल अधिकारी (अनुवादक) – I, प्रकल्प अभियंता (इलेक्ट्रॉनिक्स, मेकेनिकल, सिव्हिल) – I, प्रकल्प अधिकारी (एचआर) – I पदाच्या एकूण 9 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

एकूण जागा

9 जागा

शैक्षणिक पात्रता 

शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

3 डिसेंबर 2020

वेबसाईट

जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

bottom of page