top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 23 November 2025
.mahanewsonline.com
आरोग्य टिप्स

निरोगी आरोग्यासाठी या आहेत १० टिप्स
१. दररोज न चुकता किमान अर्धा तास चाला.
२. दररोज कोणतेही एकतरी फळ खावे.
३. दररोज सकाळी अनुशापोटी कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस व एक चमचा मध घालून प्या.
४. प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याऐवजी शक्यतो पूर्ण जेवण करा.
५. कृत्रिम रंग व गोडी आणणारी साखर यांचा वापर करून केलेले घन / द्रव पदार्थ खाणे टाळा.
६. दुपारचे व रात्रीच्या जेवणाची सुरुवात सॅलेडने करा.
७. दिवसातून दोन वेळा ३ ते ५ मिनिटे दीर्घ श्वास घेण्याचा प्रघात ठेवा.
८. रात्री शांत झोप लागण्यासाठी, झोपण्यापूर्वी मनाचा थकवा जाऊन मन प्रसन्न व्हावे यासाठी दोन मिनिटे एखाद्या सुगंधाचा भरभरून वास घ्या.
९. दिवसभर थोड्या थोड्या वेळाने किमान ३ लीटरपाणी प्या.
१०. आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा.
bottom of page