top of page
फोटो अपलोड करा
Max File Size 15MB

हो तुम्ही सुद्धा बातमीदार... 

तुमच्या सभोवताली घडणाऱ्या घडामोडी, शैक्षणिक व समाजोपयोगी उपक्रम असो वा कोणतीही समस्या असो त्या आपण बातमी स्वरूपात पाठवून महान्यूज ऑनलाईनचे बातमीदार होऊ शकता. 

बातमी पाठवण्यापूर्वी त्याची सत्यता तपासून घ्या.

बातमीत  ठिकाण, वेळ आणि घटना स्पष्टपणे नमूद करा. 

आक्षेपार्ह बातमी व फोटो ( ज्याने दोन समाजात तेढ निर्माण होईल/कुणाच्या भावना दुखावल्या जातील.) पाठवू नये.

 

तुम्ही पाठवलेल्या बातमीसाठी तुम्हीच  पूर्णतः जबाबदार असणार आहात.

bottom of page